Sale!

Beldarayan

Original price was: ₹299.0.Current price is: ₹189.0.

प्रा. डॉ. बी. पी. चव्हाण हे न्यू कॉलेज, कोल्हापूर येथील इतिहास विभागाचे स्वेच्छा निवृत्त विभागप्रमुख आहेत. त्यांनी आपल्या उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी शिवाजी विद्यापीठाचा बेस्ट रिसर्च अवॉर्ड मिळवला आहे. माजी संरक्षणमंत्री आणि कृषी मंत्री मा. शरद रावजी पवार यांच्या हस्ते त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. डॉ. बी. पी. चव्हाण यांनी नवमहाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार प्राप्त केला असून त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावरील आणि विद्यापीठस्तरावरील एकूण २३ संशोधन पेपर्स प्रकाशित केले आहेत. साहित्य, इतिहास आणि समाजकार्य या क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. ते महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेचे सेक्रेटरी असून फुले-शाहू-आंबेडकर टीचर्स असोसिएशन (फास्टा), कोल्हापूरचे माजी जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना समाजरत्न भीमक्रांती पुरस्कार तसेच नवमहाराष्ट्र साहित्य परिषदेचे सुवर्ण पदक बहाल करण्यात आले आहे.

by प्रा. डॉ. बी. पी. चव्हाण

  • Publisher ‏ : ‎ Novel Nuggets; First Edition (11 May 2025)
  • Language ‏ : ‎ Marathi,
  • Paperback ‏ : ‎ 215 pages
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9364209922

Amazon.in

SKU: NNPUBL242 Categories: ,

Description

प्रा. डॉ. बी. पी. चव्हाण हे न्यू कॉलेज, कोल्हापूर येथील इतिहास विभागाचे स्वेच्छा निवृत्त विभागप्रमुख आहेत. त्यांनी आपल्या उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी शिवाजी विद्यापीठाचा बेस्ट रिसर्च अवॉर्ड मिळवला आहे. माजी संरक्षणमंत्री आणि कृषी मंत्री मा. शरद रावजी पवार यांच्या हस्ते त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. डॉ. बी. पी. चव्हाण यांनी नवमहाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार प्राप्त केला असून त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावरील आणि विद्यापीठस्तरावरील एकूण २३ संशोधन पेपर्स प्रकाशित केले आहेत. साहित्य, इतिहास आणि समाजकार्य या क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. ते महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेचे सेक्रेटरी असून फुले-शाहू-आंबेडकर टीचर्स असोसिएशन (फास्टा), कोल्हापूरचे माजी जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना समाजरत्न भीमक्रांती पुरस्कार तसेच नवमहाराष्ट्र साहित्य परिषदेचे सुवर्ण पदक बहाल करण्यात आले आहे.

Additional information

Weight 0.35 kg
Dimensions 6 × 1 × 9 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Beldarayan”

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like…