Lifestyle Funda

199.0

Lifestyle म्हणजेच जीवनशैली, आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग… अनेक होणारे आजारही याच जीवनशैली मधून निर्माण होतात जर ती चुकीची असेल तर… आणि अनेक आजार ठीक ही होऊ शकतात जर चिकित्से सोबत याच जीवनशैली मध्ये बदल केले गेले तर… सदर पुस्तकामध्ये 50 आयुर्वेद विद्यार्थ्यांनी जीवनशैली मधल्या अश्याच अनेक गोष्टी अगदी सुंदर रित्या मांडले आहेत.. ह्याचा उपयोग वाचकांना मनोरंजन म्हणून तर होणार च परंतु त्याच सोबत जीवनशैलीतील चूका दुरुस्त करून आरोग्यमय जीवन कसे जगता येईल या साठी सुद्धा होईल.

-+
SKU: NNPUBL225 Categories: , ,

Description