अनुबंध
Original price was: ₹140.0.₹110.0Current price is: ₹110.0.
प्रस्तुत अनुबंध काव्यसंग्रह हे कवीच्या भावविश्वाचे प्रकटीकरण करणारे असून, काव्यसंग्रहात कवीने वेगवेगळ्या पैलूने मानवी भावनांचे वर्णन त्यांच्या कवितेतून केलेलं आहे. कविता ही काळजाला भिडणारी असावी, त्यातून व्यक्त होणारे भाव वाचकांच्या हृदयावर कोरले जावे, असे विविध पैलूंनी कवितेला आकार देण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. कवीच भावविश्व हे फक्त एका विशिष्ट भागावर लक्ष केंद्रित केलेलं नसून प्रेम, विरह, मैत्री, आई, महाविद्यालयीन जीवन, लहानपण अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकलेला दिसून येतो. भावना या फक्त प्रेमाच्या किंवा मैत्रीच्याच असतात असे नव्हे तर तर त्या रागाच्या माध्यमातून सुद्धा एक प्रकारच आपल्या व्यक्तीबद्दलच प्रेमच व्यक्त करत असतात. अशा आशयाच्या कविता सुद्धा या काव्यसंग्रहात आपणास वाचायला मिळतील……. अनुबंध या शब्दाच्या अर्थातच म्हणजे अनु म्हणजे सूक्ष्म आणि बंध म्हणेज जोडणे हळूहळू वाचकांना कवितेत खिळवून ठेवणारी आणि कवितेशी आपलेपणाने जोडण्याची भावना निर्माण करणारी कविता आणि तिचा संग्रह म्हणजेच अनुबंध…….. !!!
by
- Paperback : 110 Pages
- ISBN-13 : 978-9388758284
- Publisher : Novel Nuggets Publishers (26 June 2020)
- Language: : Marathi
Additional information
Weight | 200 kg |
---|---|
Dimensions | 5.5 × 0.2 × 8.5 in |
Reviews
There are no reviews yet.