Sale!
Circus
Original price was: ₹249.0.₹199.0Current price is: ₹199.0.
सर्कस’ हा माझा पहिलाच बालकविता संग्रह आहे आणि तो चिमुकल्यांच्या हातात देताना खुप आनंद होत आहे. यातील बालकविता लोकमत, सकाळ व प्रहार या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या आहेत. खरंतर बालकविता लिहिताना कवीनेही लहान व्हावे लागते. त्यांच बालमन जपून कवितेतून वाचनाचा आनंद देणे ही बालकवीची भूमिका असते. आपणाला यातल्या कविता कशा वाटल्या हे मला नक्की कळवा.
- Paperback: – 38 Pages (06 May 2023)
- Edition:- 1st
- Publisher: Novel Nuggets Publishers
- Language: Marathi
- ISBN: 978-9395312103
Reviews
There are no reviews yet.