मोर पिसारा
₹120.0
मोर पिसारा हा माझा पहिला वहिला कविता संग्रह आहे. यात तुम्हाला विविध छंदातील कविता वाचावयास मिळतील. बऱ्याच कवितांत तुम्ही स्वतःचे प्रश्न, दुःख अनुभवू शकता. निसर्ग, दुःख, बाप, आई, व अश्या अनेक विभिन्न विषयांवर या काव्य संग्रहात मी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. झालेल्या चुका माझ्या खाली दिलेल्या कुठल्याही सोशल मीडिया हँडलवर मेसेज पाठवून सूचित करू शकता. अनुभवांशी सांगड घालायला एकदा तरी हा कविता संग्रह वाचायलच हवा.
by
- Paperback:
- Publisher: Novel Nuggets Publishers (15 September 2020)
- Language: Marathi
- ISBN-13: 978-9388758239
Additional information
Weight | 230 kg |
---|---|
Dimensions | 5.5 × 0.4 × 8.5 in |
Reviews
There are no reviews yet.