Sale!
तिच्यपासुन तिच्यपर्यंता भाग १ – २ – ३
Original price was: ₹597.0.₹499.0Current price is: ₹499.0.
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकदा तरी प्रेम होतं आणि आपण ते अगदी जीवापाड करत असतो. अशाच एका प्रेममय प्रवासाचा खजिना म्हणजेच “तिच्यापासून तिच्यापर्यंत” भाग – 1, 2 आणि 3 असलेला चारोळीसंग्रह होय.
तिच्यापासुन तिच्यापर्यंत भाग 1 2 आणि 3 मध्ये अनुक्रमे एकूण साधारण 100, 94 आणि 100 अशा चारोळ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रेममय आठवणींचा खजिना आपल्या हाती सोपवताना कवी मनाच्या भावना अगदी जशाच्या तशा आपल्या मनावर कोरल्या जातील याची शाश्वती दिल्याखेरीज पुढे जाता येणार नाही.
आपण बुक घेऊन आपल्या प्रेममय आठवणींना कवी अमोल लाले यांच्या सोबत शब्दप्रवास करायला कसलीही हरकत नाही.
by
- Paperback: – 304 Pages
- Edition:- 1st
- Publisher: Novel Nuggets Publishers
- Language: Marathi
- ISBN: 978-9391178895
Amazon.in Flipkart.com
Description
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकदा तरी प्रेम होतं आणि आपण ते अगदी जीवापाड करत असतो. अशाच एका प्रेममय प्रवासाचा खजिना म्हणजेच “तिच्यापासून तिच्यापर्यंत” भाग – 1, 2 आणि 3 असलेला चारोळीसंग्रह होय.
तिच्यापासुन तिच्यापर्यंत भाग 1 2 आणि 3 मध्ये अनुक्रमे एकूण साधारण 100, 94 आणि 100 अशा चारोळ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रेममय आठवणींचा खजिना आपल्या हाती सोपवताना कवी मनाच्या भावना अगदी जशाच्या तशा आपल्या मनावर कोरल्या जातील याची शाश्वती दिल्याखेरीज पुढे जाता येणार नाही.
आपण बुक घेऊन आपल्या प्रेममय आठवणींना कवी अमोल लाले यांच्या सोबत शब्दप्रवास करायला कसलीही हरकत नाही.
Additional information
Weight | 0.8 kg |
---|---|
Dimensions | 7 × 2 × 10 in |
Reviews
There are no reviews yet.