मुंबई ते दरभंगा

299.0

ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे.

नुकतेच मेडिकल ग्रॅजुएशन पूर्ण झालेला एक तरुण, निषाद!

कामाचा अनुभव आणि पैसे कमावण्यासाठी मुंबईला जातो. परंतु अशा काही घटना त्याच्या जीवनात घडतात की त्याला एका एम्बुलेंस सर्विस वर डॉक्टर म्हणून काम करावे लागते.

सर्व काही सुरळीत चालू असताना त्याच्या वाटेला एक लांबचा प्रवास येतो…. मुंबई ते दरभंगा!

आय.सी.यू मध्ये एडमिट पेशंट ‘कैलास’, ज्याला जीवंत ठेवण्यासाठीचे डॉक्टरांचे सर्व उपाय निष्फळ झाले होते, परंतु कैलास ची शेवटची इच्छा असते की, त्याला त्याच्या गावी जाऊन आपल्या आई ला भेटायचे आहे.

मग त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुरू होतो हा चार दिवसांचा सलग प्रवास!

काय घडते या प्रवासात? कैलासची शेवटची इच्छा पूर्ण होते की नाही? की प्रवासात कैलास चे प्राण वाचवण्याची निषाद ची खटाटोप निष्फळ ठरून हा प्रवास असाच अपूर्ण राहतो?

तर चला बघूया या चित्त थरारक प्रवासाची कहाणी.

by Dr. Nishad Patil (Author)

  • Paperback: – 96 Pages
  • Edition:- 1st
  • Publisher: Novel Nuggets Publishers 
  • Language: Marathi
  • ISBN: 978-9395312202

Amazon.in                                      Flipkart.com

SKU: NNPUBL202 Categories: , Tag:

Description

ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे.

नुकतेच मेडिकल ग्रॅजुएशन पूर्ण झालेला एक तरुण, निषाद!

कामाचा अनुभव आणि पैसे कमावण्यासाठी मुंबईला जातो. परंतु अशा काही घटना त्याच्या जीवनात घडतात की त्याला एका एम्बुलेंस सर्विस वर डॉक्टर म्हणून काम करावे लागते.

सर्व काही सुरळीत चालू असताना त्याच्या वाटेला एक लांबचा प्रवास येतो…. मुंबई ते दरभंगा!

आय.सी.यू मध्ये एडमिट पेशंट ‘कैलास’, ज्याला जीवंत ठेवण्यासाठीचे डॉक्टरांचे सर्व उपाय निष्फळ झाले होते, परंतु कैलास ची शेवटची इच्छा असते की, त्याला त्याच्या गावी जाऊन आपल्या आई ला भेटायचे आहे.

मग त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुरू होतो हा चार दिवसांचा सलग प्रवास!

काय घडते या प्रवासात? कैलासची शेवटची इच्छा पूर्ण होते की नाही? की प्रवासात कैलास चे प्राण वाचवण्याची निषाद ची खटाटोप निष्फळ ठरून हा प्रवास असाच अपूर्ण राहतो?

तर चला बघूया या चित्त थरारक प्रवासाची कहाणी.

Additional information

Weight 0.2 kg
Dimensions 7 × 2 × 10 in

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुंबई ते दरभंगा”

Your email address will not be published. Required fields are marked *